*काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांच्याकडून पेंदाम कुटुंबांची सांत्वन…!*

38

*काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांच्याकडून पेंदाम कुटुंबांची सांत्वन…!*

 

*कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुत्तानाजी पेंदाम यांचे आज आकस्मिताने दुःखद निधन..!*

 

अहेरी :  तालुक्यातील कोत्तागुडम येथील प्रतिष्ठित नागरिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मूत्तानाजी पेंदाम यांचे आज आकस्मिताने दुःखद निधन झाले होते.या दुःख निधन विषय कोत्तागुडम येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी कोत्तागुडम येथे जाऊन येथील मृत्यूक पेंदाम परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.