राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार याना कोरोनाची लागण

186

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार याना कोरोनाची लागण

गडचिरोली: राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून वैद्यकीय। अधिकाऱ्यानी त्यांना विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.मुंबई येथे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.कोरोनसदृश्य लक्षने दिसुन आल्याने ना. विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाची तपासणी केली असता अहवाल पाझेटिव्ह आला डॉ.च्या सल्यानुसार औषधउपचार घेत आहेत.संपर्कात आलेल्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन ना.विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.