*पारडी येथील मातेच्या यात्रेला माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट*

56

*पारडी येथील मातेच्या यात्रेला माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट*

 

*पारडीचे सरपंच संजयभाऊ निखारे यांच्या उपस्थितीत मातेच्या पालखीची व महर्षी वाल्मिकी यांचे पूजन*

 

*दिनांक ८ डिसेंबर गडचिरोली*

 

*मौजा पारडी येथे मातेच्या यात्रेनिमित्त मंडईचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त मातेची पालखी व रामायणाचे रचैता महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करित माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी पारडीचे सरपंच संजय भाऊ निखारे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.*

*यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मंडई निमित्त उपस्थित गावकऱ्यांना शुभेच्छा देत हा उत्सव आनंदाने, शांततेने उत्साहात साजरा करावा असे सांगीतले.*