*!! संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथे चे पुनर्लेखन करणारे संत शिरोमनी पु.संताजी जगनाडे महाराज हे महान संत होते… योगिताताई पिपरे *

21

*!! संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथे चे पुनर्लेखन करणारे संत शिरोमनी पु.संताजी जगनाडे महाराज हे महान संत होते… योगिताताई पिपरे *

 

*!!सौ. योगिताताई पिपरे उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा. प्रा. तेली महासभा तथा माजी. नगराध्यक्ष न. प. गडचिरोली !! यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि.

आपल्या समाजातील महिलांनी अन्याय व अत्याचार सहन करण्याची ताकत निर्माण करण्याची आवश्यकता आहे तसेच महिलांना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजन, सुकन्या योजना,मोफत राशन, महिलांना बस ची अर्धी तिकीट,असे अनेक योजना आपल्या महिलांना मिळत आहेत असे आव्हाहन योगिताताई पिपरे यांनी केले.

 

*!! लांजेडा ,माडेतुकूम, बोधली, खरपूडीव संताजी नगर चामोर्शी रोड गडचिरोली येथे तेली समाजाच्या वतीने आयोजित संत शिरोमनी संत जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते*

 

*!!मंचावर अध्यक्ष म्हणुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मा.विकास जी निंबोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून मा.आम.डॉ.नामदेवराव उसेंडी,गडचिरोली विधानसभा भाजपा संयोजक.मा.प्रमोद जी पिपरे,मा.रमेश जी भुरसे,प्रदेश सच,किसान, भाजपा जिल्हा महामंत्री श्री. प्रकाशजी गेडाम मोर्चा.महाराष्ट्र.मा.अविनाश जी भांडेकर, पञकार,गडचिरोली-मा.चिचघरे सर,सरपंच मा.म्हशाखेञी ताई,पोलिस पाटिल मा.मेश्राम जी उपस्थित होते!!*

 

*!!जयंतीनिमित्ताने गावागावात मिरवणूक काढण्यात आली*