*BRSP राज्यव्यापी EVM हटाव आंदोलन*
*बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी* BRSP च्यावतीने आज राज्यभरात *जिल्हाधिकारी कार्यालय समोर EVM मध्ये होणारी हेराफेरी मतांची चोरी काळ्या पैशाची महापुर निवडणूक आयोगाची निष्क्रियता विरोधात धरणे आंदोलन* घेण्यात आले,
गडचिरोली युनिट च्या वतीने *मिलिंद बांबोळे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली* गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देवून घेण्यात आले यावेळी नागरिकांना *BRSP हँडबिल देण्यात आले आणि त्यांच्या सह्या ही घेण्यात* आल्या,
यावेळी *गडचिरोली जिल्हा महासचिव अरविंद वाळके साहेब, महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई कुभारे, जिल्हा सचिव आवडती वाळके, जिल्हा युवा अध्यक्ष वैभव दरडे, जिल्हा प्रभारी तुषार रामटेके, जेस्ट नेते विलास भाऊ कुंभारे चंद्रप्रकाश गेडाम साहेब, मिथुन गेडाम * तसेच ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
*EVM हटाव लोकतंत्र बचाव*
*BRSP मीडिया गडचिरोली *
JOIN BRSP 9404132538.
🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈🏳️🌈