*माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप*

32

*माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप*

 

*महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप*

 

*दिनांक १० डिसेंबर गडचिरोली*

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.*

 

*यावेळी माजी नगराध्यक्ष जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला आघाडी शहराच्या अध्यक्ष सौ.कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, शहराचे महामंत्री विवेक बैस, शहराच्या उपाध्यक्ष स्वाती चंदणखेडे, देवाजी लाटकर, दलित आघाडीचे महामंत्री नामदेव काटवले, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री सिद्धार्थ नंदेश्वर, आदिवासी आघाडीचे विजय भाऊ शेडमाके, रवीभाऊ शुद्धलवार, युवा नेते सूरज मस्के, विलास मानकर ,आशिष भोपये, भास्कर भांडेकर, त्यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.*