तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रम चामोर्शी शहरात मोठ्या उत्साहात साजरा !!*
*समस्त तेली समाजाच्या वतीने “संताजी स्नेही मंडळ चामोर्शी” यांनी मोठ्या उत्साहात व आनंदात जयंती उत्सव साजरा केला व हजारोंच्या संख्येने तेली समाजबांधवांनी यात सहभाग घेतला व या पावन दिवशी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सुध्दा मोठ्या थाटात माटात करण्यात आले व संपूर्ण शहरात मोठ्या जल्लोषात रॅली काढून हजारों नागरीकांनी भक्तीभावाने अभिवादन केले त्या रमणीय सोहळ्याचे काही मनमोहक क्षणचित्रे*