*सावंगी येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन* 

15

*सावंगी येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन*

 

*दिनांक:- ११ डिसेंबर २०२४*

 

*देसाईगंज:- देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.*

 

*धान खरेदी केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी मा. आमदार कृष्णा गजबे, सरपंच प्रभा ढोरे, कृ. सी. उ. बा. स. संचालक हिरालाल शेंडे, उपसरपंच नेताजी सौंदरकर माजी उपसरपंच घनश्याम टिकले, ग्रा. प. सदस्य चक्रधर बनकर आदी उपस्थित होते.*

 

*खरेदी-विक्री सोसायटी देसाईगंज च्या वतीने हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या परीसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.*