*उराडी येथील भागवत सप्ताहाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

9

*उराडी येथील भागवत सप्ताहाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*पंचमूर्ती देवस्थान दत्त जयंती निमित्याने उराडी येथील भागवत सप्ताहाचे आयोजन*

 

*प्रवचनकार पवन महाराज खोडे यांचे घेतले आशीर्वाद*

 

*दि. 11 डिसेंबर उराडी कुरखेडा*

 

*दरवर्षी कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या भागवत सप्ताहला आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी आवर्जून भेट दिली व उपस्थित संतांचे मान्यवरांचे आशीर्वाद घेतले.*

 

*याप्रसंगी दत्तात्रेय महाराज क्षीरसागर, जैराम चलाख, लोमेश सातपुते, राधेश्याम दडमल, कार्तिक कोकोटे, दादाजी बोरकर, शंकर बोरकर, शिवनाथ डडमल, माधव चौधरी, शंकर राऊत तथा भक्तगण उपस्थित होते.*

 

*यावेळी मंडळाच्या वतीने डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला.*