*_गडचिरोली येथे मा.खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी.._*
दिं.१२ डिसेंबर २०२४
गडचिरोली:-माजी खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती निमित्त माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण आणि त्यांच्या कार्याला उजाळा देत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर,ता.महामंत्री बंडूजी झाडे,कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, ता.रमेशजी नैताम,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जेष्ठ नेते दतु माकोडे, श्यामभाऊ वाढई,भुपेश कुळमेथे,अविनाश विश्रोजवार,केशव निंबोड, लोमेश कुळमेथे, विक्कि भुरसे,बंटी खडसे, विनोद सेलोटे, अरूण नैताम, राहुल पोरेङ्डीवार,मुन्ना गौतम,आकाश भोयर,रामभाऊ दूधबावरे,सुभल मिस्त्री,राकेश राचमलवार,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.