मा. गट . विकास अधिकारी ग्रामपंचायत तोडसा येते सदिच्छा भेट

167

मा. गट . विकास अधिकारी ग्रामपंचायत तोडसा येते सदिच्छा भेट

तोडसा येते कुरुमा घराच्या बांधकामाची केली पाहणी

एटापल्ली :- एटापल्ली तालुका मुख्यालय पासुन १० की. अंतरावर तोडसा ग्रामपंचायत येथे मा. गट विकास अधिकारी श्री नंदागवळी यांचा दिनांक ०६/ ०३/ २०२१ रोजी शुक्रवार ला ग्रामपंचायत कार्यालय तोडसा येते सदिच्छ भेट दिली व मौजा तोडसा येते कुरुमा घराच्या बांधकामाची पाहणी केली त्यानंतर लवकरात लवकर कुरुमा घराचे बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले यामुळे तोडसा येतील महीलाना पावसाळ्यात जो सामना करावा लागत होता आता कुरुमा घर तयार झाल्याने आता सोयीस्कर होईल त्यामुळे लवकरात लवकर कुरुमा घर तयार झाल्याने तोडसा येतील मातांना सोयीस्कर होईल असे मा. गट विकास अधिकारी श्री नंदागवळी साहेब यांनी म्हटले यावेळी मा. सरपंच प्रशांत आत्राम तोडसा
तसेच ग्रामविकास अधिकारी श्री देविदास पिल्लारे लीपीक श्री दिनेश तिम्मा सीपाई श्री नामदेव दुर्गे यावेळी उपस्थित होते