माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी श्री. विलास येंदळवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थिती.
कार्तिक स्वामी प्रशांत धाम चपराळा येथे विवाह सोहळा संपन्न.
दि. 15 डिसेंबर चामोर्शी.
चपराळा : चौडपल्ली येथील श्री. विलास येंदळवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव जी होळी यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद दिले. याप्रसंगी भाजपचे युवानेते संतोष बत्तूलवार, विलास मुत्तेवार,शुभम संदारपवार उपस्थित होते.