ठाकुरनगर येथे भागवत साप्ताहात माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली भेट.
दि. 15 डिसेंबर चामोर्शी
चामोर्शी तालुक्यातील मौजा ठाकुरनगर येथे साप्ताहिक भागवत सप्ताहात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी भेट दिली. याप्रसंगी भक्तभाविक उपस्थित होते.