एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे गडचिरोली येथे उदघाटन

13

एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे गडचिरोली येथे उदघाटन

 

 

 

गडचिरोली: गडचिरोली येथे एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या कार्यालयाचे राष्ट्रीय सचिव मा श्री रामचंद्र साबडे यांच्या हस्ते रिबिन कापून उदघाटन करण्यात आले.

 

भ्रष्टाचार मुक्त भारत हि संकल्पना हाती घेऊन महिला उत्पीडन,दहेज उत्पीडन, श्रमिक शोषण, बाल श्रम, साम्प्रदायिक हिंसा,घूसखोरी,भूखमरी, गैरकानूनी कार्य ,समाज मे असहाय लोगो कि कानूनी मदत दिलवाना, गरजू लोकांना न्याय देण्यासाठी एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन हमारा संकल्प भ्रष्टाचार मुक्त भारत हि संकल्पना घेऊन संपूर्ण भारत देशामध्ये पिडित जनतेला त्यांचा हक्क व न्याय देण्यासाठी काम करत आहे असे राष्ट्रीय सचिव मा श्री रामचंद्र साबडे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.

 

गडचिरोली सारखा नक्षल ग्रस्त व आदिवासी जिल्हामध्ये जनतेची होत असलेली पिळणूक , अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचाराला आळा घालणे,सरकारी कामात पारदर्शतेला व जवाबदारीला चालना देणे, नागरिकांना सक्षम करणे , आदिवासी व प्रत्येक जनतेवर होणारा अन्याय , अत्याचार व भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी व सर्व सामान्य अन्याय ग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आम्ही त्यांच्या हक्कासाठी नेहमी काम करून असे जिल्हाध्यक्ष मा.मनोज उराडे यांनी उद्घाटना प्रसंगी बोलले.

 

उदघाटनाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष सूरज गुंडमवार यांनी केला.

यावेळी रोशन नैताम,मंगेश रंदिवे,संदिप कांबळे, डॉ शिखा मालो, अनुपमा रॉय, गोपिका दुर्वे, इतर सर्व महिला व बाल गोपाल मंडळी उपस्थित होती