*महाराजा सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे सुरु असलेल्या अभ्यास वर्गाला आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांची भेट*
गडचिरोली: वृत्तवाणी न्युज
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली यांच्या मार्फत सुरू असलेल्या जिल्हा अभ्यास वर्गाला आज आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी सदिच्छा भेट दिली.
या जिल्हा अभ्यास वर्गाला सात तालुक्यातील छात्रशक्ती विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विभाग प्रमुख प्राध्यापक श्री. धर्मेंद्र मुनघाटे सर, जिल्हा संघटन मंत्री राहुलजी श्यामकुवर, भाग संयोजक जय टोंगे, गडचिरोली नगरमंत्री विकास बोदलकर, संकेत मस्के तसेच अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते .