ख्रिस्त जन्मोत्सव नाताळ निमित्ताने सांस्कृतिक नृत्य आणि गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

13

ख्रिस्त जन्मोत्सव नाताळ निमित्ताने सांस्कृतिक नृत्य आणि गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

गडचिरोली:वृत्तवाणी न्युज

ख्रिस्त जन्मोत्सव नाताळच्या शुभ निमित्ताने भारतीय सेवक संगती परिवारातर्फे सांस्कृतिक नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम दिनांक २५/१२/२०२४ रोज बुधवारला सकाळी ११ वाजता अभिनव हाल, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे आयोजन करन्यात आलेले आहे.तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.असे आव्हान भारतीय सेवक संगती परिवारातर्फे करण्यात येत आहे.