राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त ह.भ.प.सौ.जयश्रीताई गावतुरे यांचे मेहा बूज.येथे भव्य कीर्तनाचे आयोजन
सावली:वृत्तवाणी न्युज
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मेहा बूज.यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प.सौ.जयश्री राकेश गावतुरे यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम मेहा बूज.ता.सावली जिल्हा चंद्रपूर येथे २९ डिसेंबर२०२४ रोज रविवाररला रात्री ९वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.तरी परिसरातील जनतेनी याचा लाभ घ्यावा. असे आव्हान आयोजक जीतूभाऊ धात्रक लोकसेवक यांनी केलेले आहे.