विश्व हिंदू परिषदेची जिल्हा बैठक सुशील हिंगे जिल्हा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद गडचिरोली यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
संचालन नानाजी खूने यांनी केले
मंचावर जिल्हा मंत्री शंकरराव बोरकर, विनय मडावी विभागीय संयोजक मठ मंदिर,अर्चक पूजक संपर्क प्रमुख,विकी मांजरे विभागीय संयोजक बजरंग दल, सहमंत्री रमेशजी बोधळकर, सहमंत्री नानाजी खुने, सत्संग प्रमुख मेघनाथ बावनथडे,जिल्हा उपाध्यक्ष दोलतजी वरवाडे, बजरंग दल, मातृ शक्ती, दुर्गा वाहिनी व जिल्हा कार्यकरणीचे सर्व पदाधिकारी , प्रखंड पदाधिकारी तसेच अपेक्षित सर्व उपस्थित होते.
बैठक दोन सत्रा मध्ये घेण्यात आली ,पहिल्या सत्रात विकी मांजरे व विनय मडावी यांनी मार्गदर्शन केले.
बैठीकेचे प्रास्ताविक जिल्हा मंत्री शंकरराव बोरकर यांनी केले व वार्षिक नियोजनाबाबत चर्चा केली तर सुशील हिंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटन बांधनिवर मार्गदर्शन केले व हिंदू समाज एकत्र करण्यासाठी आवश्यक कार्या साठी संबोधित केले. बैठक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालली.
चार वाजता बैठक समाप्त झाली.