भारतीय जनता पार्टी,तालुका गडचिरोली     कोटगल-मुरखला जिल्हा परिषद क्षेत्र  सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा

21

भारतीय जनता पार्टी,तालुका गडचिरोली

कोटगल-मुरखला जिल्हा परिषद क्षेत्र

सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा,जि.प.प्राथमिक शाळा,वाचनालय मुरखला येथे दि. 4.1.2024 रोज शनिवार ला पार पडली.

यावेळी गडचिरोली भाजपा लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक श्री.प्रमोदजी पिपरे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करताना

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब,भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा साहेब, व देशाचे गृहमंत्री मा. अमितजी शहा साहेब व महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात देशात व राज्यात राबवण्यात येत आहे अशी घोषणा करण्यात आली.

तसेच उद्या दि. 5 डिसेंबर 2025 रोज रविवारला सामूहिक सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथ प्रमुखांनी आपआपल्या बुथावर घेण्यात यावे यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आव्हान प्रमोदजी पिपरे यांनी केले.तसेच गडचिरोली शहरात दि. 5.1.2025 रोज रविवार ला सकाळी 9.00 वाजता माजी. खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालया पासुन सुरवात होत आहे तरी सदस्य नोंदणी मोहिमे मध्ये जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित राहावे.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित माजी.आमदार.डॉ.नामदेवजी उसेंडी,तालुका अध्यक्ष विलासजी पा.भांडेकर,तालुका महामंत्री बंडूजी झाडे,रमेशजी नैताम,कीर्तीकुमार मासोलकर,नंदपाटील मान्दाडे,राजुजी खंगार,यशवंत दाने,यश मल्लेलवार,डॉ.लाकडे साहेब,भांडेकर साहेब,दत्तू सुत्रपवार,दुधबावरे साहेब व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.