गामा च्या वतीने पत्रकार दिन उत्साहात
गडचिरोली, प्रतिनिधी :-
मराठी वृतपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करीत आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला
गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन च्या वतीने आज गडचिरोली येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून गामातील सर्व पत्रकारानी आज पत्रकार दिन साजरा केला.
यावेळी ऑल मीडिया असोसिएशन चे संयोजक उदय धकाते, माजी संयोजक अनिल बोदलकर, निलेश सातपुते,
किशोर खेवले,श्रीमंत सुरपाम तिलोतमा हाजरा आदी पत्रकार उपस्थित होते.