ग्रामपंचायत अधिकारी रामचंद्र कळंबे यांचा वाढदिवस मित्रपरिवारातर्फे उत्साहात साजरा

29

ग्रामपंचायत अधिकारी रामचंद्र कळंबे यांचा वाढदिवस मित्रपरिवारातर्फे उत्साहात साजरा

गडचिरोली: वृत्तवाणी न्युज

एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय जांभिया येथील हसतमुख मनमिळाऊ

ग्रामपंचायत अधिकारी रामचंद्र कळंबे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश बोरकुटे हेमंत खोब्रागडे विस्तार अधिकारी सचिन खोब्रागडे कनिस्ट सहाय्यक प्रभाकर प्रधान ग्रामविस्तार अधिकारी प्रविण चनांवार व इतर बराचसा मित्रपरिवार उपस्थित होते.