जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु)येथील मुख्याध्यापक श्री.संतोष रामराव नागरगोजे यांच्या वाढदिव साजरा

37

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु)येथील मुख्याध्यापक श्री.संतोष रामराव नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन वाढदिवस साजरा केला.सदर साहित्याचे वाटप श्री मनोज झाडे शा.व्य.स.अध्यक्ष, सरपंच सौ.रेखाताई कलसार उपसरपंच श्री.दिलीपदादा वर्धलवार ग्रामसेविका कुंदा कोडापे मॅडम हस्ते करण्यात आले, याप्रसंगी शा. व्य. स. पदाधिकारी, शाळेतील कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.