! भव्य हळदी – कुंकू व साडीवाटप कार्यक्रम !!*
*!! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नगरसेवक आशिष अरूण पिपरे व नगरसेविका सौ. सोनाली आशिष पिपरे यांचेकडून प्रभागातील महीलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला !!*
*दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतीच्या निमित्ताने नगरसेविका सौ सोनाली आशिष पिपरे व नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या वतीने प्रभागातील जवळपास 500 महीलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला लोकप्रिय लोकनेते व माजी खासदार अशोकजी नेते साहेब (राष्ट्रीय महामंत्री) जेष्ठ नेते प्रमोदजी पिपरे (लोकसभा समन्वयक) प्रकाशजी गेडाम (जिल्हा महामंत्री भाजपा) रेखाताई डोळस (प्रदेश सचिव) व मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरीक व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या….. त्या सोहळ्याचे काही क्षणचित्रे… !!*