*अभाविप च्या प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते विमोचन*

19

*अभाविप च्या प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते विमोचन*

 

*प्रांत अधिवेशनाला भेट देणार*

 

*दिनांक १८ जाने. गडचिरोली*

 

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत अधिवेशन दिनांक 28 ,29 व 30 जानेवारी रोजी डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर रेशीमबाग नागपूर येथे होणार असून या अधिवेशनाच्या पोस्टरचे विमोचन चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले.*

*यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.*