*सेवा निवृत्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सादर.*
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत शासनाला सादर करण्यात आले. याप्रसंगी दिलीप मडावी जिल्हाध्यक्ष, विलास म्हस्के जिल्हा सरचिटणीस, येलेश्वर कोमरेवार कार्याध्यक्ष, प्रदीप भैसारे प्रसिद्धी प्रमुख, जयंत बल्लमवार कोषाध्यक्ष, डी. डी. झरकर, दुष्यन्त तुरे,विजय सलामे,प्रकाश माकोडे, किरणकुमार शेंडे, कल्पना डोमळे, मंगला सुरकर, नभा जनबंधू, सुखलाल गोटामी, शेषराव संगिडवार, जालिंद्र भोयर, लोमेश म्हशाखेत्री,ईश्वरदास राऊत,दौलत वरवाडे, देवनाथ म्हशाखेत्री, मनसुखलाल मेश्राम,प्रभाकर कोठारे, रुपचंद आकरे, युवराज जुआरे, रामचंद्र राऊत, वामन गेडाम, बी. जी. तलांडे, साई गोडसेलवार, मोतीराम दिवटे, मधुकर नारदेलवार, यशवंत कवाडकर, चंद्रय्या गोटीपर्टीवार, अनिल चन्नावर, प्रमोद डोईजड व बहुसंख्य सेवा निवृत्त बंधू भगिनी उपस्थित होते.