कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी सर्व परी प्रयत्न करणार जेसाभाऊ मोटवानी

199

कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी सर्व परी प्रयत्न करणार जेसाभाऊ मोटवानी…

वडसा:-   वडसा देसाईगंज चे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांची भेट घेतली. आणि जिल्ह्याच्या आरोग्य समस्यांवर चर्चा केली यात कोरोना चे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे जेसा भाऊंनी सांगितले तसेच अर्थसंकल्प अत्यंत उत्तम असून त्यात गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजचा समावेश असता तर अधिक चांगले झाले असते असे जेसा भाऊ म्हणालेत आणि आमच्या जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी दर व परी प्रयत्न करू असे सांगितले…