*सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा*

22

*सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा*

 

गडचिरोली,(जिमाका),दि.24: राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 02.00 वा.शासकीय विश्रामगृह, आरमोरी जि. गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.30 वा. आरमोरी येथुन शासकीय वाहनाने गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 03.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आढावा बैठकीस उपस्थिती.

रविवार, दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09.15 वा. भारताच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन व संचलन कार्यक्रमास पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी 11.00 वा.गडचिरोली येथुन शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण.

0000