आम आदमी पार्टीच्या वतीने गणराज्य दिन साजरा
गडचिरोली येथील आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया येथे 76 वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आले सर्व प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले राष्ट्रगीत गाण्यात आले सलामी देण्यात आले घोषणा देण्यात आले तसेच संविधान वाचन करण्यात आले
जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा महामंत्री शत्रूघनजी ननावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कामगार आघाडी अध्यक्ष हेमराज हस्ते यांनी विचार व्यक्त केले आभार प्रदर्शन ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर यांनी केले
चहा बिस्केट देवून समारोप करण्यात आले
त्यावेळी संघटनमंत्री केशवजी सातपुते, शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकरावजी ननावरे,शहर युवा अध्यक्ष प्रेम धोबे,युवा आघाडी अध्यक्ष धनंजय कुसराम, युवा संघटनमंत्री संतोष कोडापे,युवा प्रमुख शेखर कुळमेथे, अविनाश आत्राम,तुळशीराम मोहूर्ले, बंडू गेडाम,स्वप्नील वासेकर, अक्षय मोहूर्ले,
आदी कार्यकर्ते उपस्थित होते