*खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न संपन्न*
गडचिरोली – 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली येथील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव जी कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेस जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, शँकरराव सालोटकर, शालीग्रामजी विधाते, काशिनाथ भडके, अब्दुलभाई पंजवानी, घनश्याम वाढई, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, संजय चने, हरबाजी मोरे, दत्तात्र्यय खरवडे, माधव गावड, रुपेश टिकले, उत्तम ठाकरे, राकेश रत्नावार, मिलिंद बारसागडे, मिथुन बाबनवाडे, संजय मेश्राम, महादेव भोयर, माजिद सय्यद, जावेद खान, राजाभाऊ कुकडकर, बाबुराव गडसूलवार, आय. बी शेख, प्रफुल आंबोरकर, दीपक रामने, उत्तम गेडाम, लालाजी सातपुते, चारू पोहने, निकेश कामीडवार, राजेंद्र आखाडे, रवी मेश्राम, कमलेश खोब्रागडे, तौफिक शेख,चंद्रशेखर धकाते, कृष्णराव नारदेलवार, रुपचंद उंदीरवाडे, श्रेयस बेहरे, कल्पना नंदेश्वर, सुनिता रायपुरे, अपर्णा खेवले, पौर्णिमा ताई भडके, रिता गोवर्धन, कविता उराडे सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.