जय नागदेवता पिरसापेन मंडळ मसली वाकडी यांच्या सौजन्याने नागोबा देवस्थानामध्ये भरली यात्रा

7

दिनांक – 29-01-2025

जय नागदेवता पिरसापेन मंडळ मसली वाकडी यांच्या सौजन्याने नागोबा देवस्थानामध्ये भरली यात्रा या यात्रेच्या निमित्ताने देवस्थानामध्ये भजन पूजन कीर्तन गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम तसेच पाणपोईचे उद्घाटन ठेवण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय माजी आमदार नामदेवराव उसेंडी , अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय आमदार मिलिंद भाऊ नरोटे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भाऊ भुरसे, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे, बांगरे काका, बर्वे साहेब, प्राध्यापक ढोले साहेब, यशवंतराव झरकर, मंडकवार भाऊ, भुसारी साहेब ,इंगळे साहेब, रघुनाथ मडावी पुंडलिक आत्राम हेमंत मडावी तानाजी गेडाम तेजस्वर पेंदाम तुकाराम मडावी तसेच यशवंत विद्यालय मारोडा येथील विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा उपस्थित सर्व गणमान्य होते यावेळी माननीय रेखाताई डोळस प्रदेश चिटणीस महिला मोर्चा यांनी लोकांच्या सहभागामधून या रमणीय सुंदर वातावरणात मंदिरामध्ये जे धार्मिक वातावरण निर्माण झाले असे वातावरण सर्वीकडे निर्माण व्हावं हे काळाची गरज आहे ज्यामधून समरसता सामाजिकता धार्मिकता निर्माण होते असे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन केले.