कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत

82

कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत

विविध कोर्समध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण

गडचिरोली,(जिमाका)दि.१०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन अंतर्गत विविध कोर्सेसमध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली फोन. क्रमांक ०७१३२-२२२३६८ या कार्यालयाशी किंवा पुढील दिलेल्या प्रशिक्षण केंद्राशी त्वरीत संर्पक साधावा.
प्रशिक्षण केंद्राचे नांव- १) एन.डी. जेम्स, बल्लारपूर,जि. चंद्रपूर GemsStoneProcessing cum polising श्री. गुल्हाने, ९४२१९२६१४०,९६२३९१३१७१ , २) पार्कसन स्किल, धंतोली, नागपूर Bedside assistant संगिता मॅडम- ९१७५९७२५९६, ऋतिका मॅडम-७५५८७५३५३३, ३) कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली BROILER POULTRY/ MUSHROOM CULTIVATION , कदम साहेब ,९८६९४७८८५९, असे आवाहन प्र.वा.खंडारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
**