*!! गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध साहीत्य व टुल किट वाटपाचा कार्यक्रम

20

*!! गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध साहीत्य व टुल किट वाटपाचा कार्यक्रम मा. खासदार व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते साहेब व जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलींदजी नरोटे साहेब यांनी भ्रमणध्वनीवर बांधकाम कामगारांना त्रास होणार नाही अश्या पध्दतीने साहीत्यांचे वाटप करावे असे निर्देश अधिका-यांना दिले व आमदार महोदयाकडून सर्व बांधकाम किमगारांना पिण्याचे पाणी व पेंडालची व्यवस्था करण्यात आली परंतु काही तांत्रिक कारणांमुळे शासणाची वेबसाईट बंद झाल्यामुळे बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागल्याने बांधकाम कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे १० वी चा पेपर असल्याने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होत आहे अशी माहिती मिळताच नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांनी तात्काळ आंदोलन स्थळी जावुन तांत्रिक कारणांमुळे झालेल्या गैरसोईबाबत शासनाच्या वतीने माफी मागुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व नंतर जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर दि. 26/03/2025 नंतर साईड चालू झाल्यानंतर सर्व वृत्तपत्रांमध्ये वाटपाचा कार्यक्रम, वेळापत्रक व जाहीरनामा प्रसिद्ध करून कोणत्याही बांधकाम कामगारांना त्रास होणार नाही अश्या पध्दतीने साहीत्य वाटण्याचे निर्देश वाटप करणा-या संस्थेला देण्यात आलेले आहे तेव्हा बांधकाम कामगारांना कडून निवेदन स्विकारतांनाची क्षणचित्रे…… !!*