*तक्रार करणाऱ्या तक्रारकरताशी उद्धट पणाने वागणाऱ्या गडचिरोली पोस्टे.पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना निलंबित करा* 

35

*तक्रार करणाऱ्या तक्रारकरताशी उद्धट पणाने वागणाऱ्या गडचिरोली पोस्टे.पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना निलंबित करा*

*शिवसेना महिला आघाडी छाया* *ताई कुंभारे यांची* *मां पोलिस अधीक्षक यांचे कडे मागणी*

 

*गडचिरोली* ..गडचिरोली पोलिस स्टेशन मध्ये पोलिस उप निरीक्षक म्हात्रे हे कार्यरत आहेत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिल्या नंतर पोलीस अधिकारी चौकशी तपासा करिता कनिष्ठ अधिकाऱ्याला तक्रार देतात .आणि ज्यांची तक्रार असेल त्यांचे म्हणणे ऐकून घेतात परंतु गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस उप निरीक्षक म्हात्रे हे तक्रार वाचून घेतल्या नंतर तक्रार करत्या बरोबर उद्धट अपमानास्पद उंच आवाजात धमकी वजा बोलतात त्यात कात्रोजवर नावाच्या महिला आपला भाऊ व नातेवाईक सोबत आपल्या पती विरोधात तक्रार द्यायला गेली असता तक्रार करताची एकूण न घेता तक्रारीचा संदर्भ घेऊन उंच आवाजात आम्हाला तेच काम आहे का साले हरामखोर दिवस भर त्रास देतात असे उद्धट व अपमानास्पद शब्द वापरून अपमान केला तसेच खुर्सा गावाचे सरपंच मंजुळा पदा ह्या तक्रारी संदर्भात भेटले असता अशाच उद्धट बोलून त्यांनाच उलट प्रश्न विचारत होते तशीच मिस्त्री नावाची एक बंगाली महिला पतीच्या विरोधात तक्रार दिल्याने तिचे पती जेल मध्ये आहे. तर जेल मध्ये जाण्या पूर्वी त्याने आपल्या मुलाला नातेवाईक कडे लपून पाठवून दिले तर सदर महिला यांनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली की माझ्या पतीने मुलाला आपल्या नातेवाईक कडे ठेवले आहेत तर आपण मुलाला आणण्यास मदत करा त्या वेळेस पोलिस निरीक्षक म्हात्रे यांनी सदर महिलेला रात्री ११ वाजता बोलविले महिला पोलिस स्टेशन मध्ये गेले असता म्हात्रे यांना विचारले माझा मुलगा दिवस भर बसून होतीस बस चूप चाप म्हणून ओरडून धावली आणि रात्री दीड वाजता मुलाला दिले. अशा प्रकारे काही तक्रार शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष छाया ताई कुंभारे यांच्या कडे आले त्या तक्रारीची दाखल घेऊन. महिलांचे एक शिष्ट मंडळ मां पोलिस अधीक्षक निलोत्पाल साहेब यांचे कडे तक्रार केली की वीस पंचवीस वर्षा पासून आम्ही पोलिस स्टेशन ला येतो लोक प्रतिनिधी म्हणून तक्रार घेऊन येतो परंतु असे उद्धट बोलणारे पोलिस अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी भेटले नाही उलट तक्रार. करताना समजून सांगून तक्रारीचे निराकरण केले आहे तरी सदर तपास कामातून पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना हटवून सक्षम अधिकारी नेमावे असे तक्रारी चे निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे. उप संघटिका सौ सीमा पराशर.तालुका समन्वयक सौ गीता मेश्राम. ज्योत्स्ना ताई राजुरकर शाखा संघटिका.रामको बाई नरोटे.ज्योती मिस्त्री यांनी केले आहे