हनुमान जन्मोत्सव निमित्त संस्कृति सांस्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली : जिल्हा प्रतिनिधि
हनुमान जन्मोत्सवा निमित्त संस्कृति सांस्कृतिक भवन आरमोरी रोड ,गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.12/04/2025 रोजी रात्री घटस्टापना करण्यात आली.13/2025 रोजी सकाळी होमहवन काला, महिला मंडळी नवेगांव यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.संस्कृति सांस्कृतिक भवन तथा संस्थापक ,प्राचार्य सुनिल केशवराव पोरेड्डीवार यांचेतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.गुलाबराव मानापुरे यांच्या तर्फे सरबत वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास माजी प्राचार्य देवाजी सोनटके, गुलाब मानकर, प्रवीण चन्नावार,आशिष पोरेड्डीवार, संध्या पोरेड्डीवार, डॉ. समीक्षा माहुरे कामठी,प्रवीण चन्नावार, वृत्तवानीचे संपादक मनीषा चन्नावार,जान्हवी चन्नावार,इशिका चन्नावार,विलास निंबोरकर संजिवनी शाळेचे मुख्याध्यापक चुटे, हेमंत भुरसे ,आकाश मानापुरे,प्रतीक्षा मानापुरे,मालूताई मानापुरे, संदीप सन्तोषवार ,प्रवीण रामगिरवार, चंदावार, व कर्मचारी, असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.