मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे सामाजिक सप्ताह कार्यक्रम

31

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे दि. 8 एप्रिल 25 ते 14 एप्रिल 25 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त दि. 13 एप्रिल 2025 ला मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे सामाजिक सप्ताह कार्यक्रम अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांचेतर्फे जेष्ठ नागरिक व वृद्धाश्रमातील वृद्ध यांचे करिता कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी. डि. सोनटक्के व मुख्य मार्गदर्शक मा. डॉ. सचिन मडावी सहा. आयुक्त समाजकल्याण गडचिरोली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एस. के. पोरेडडीवार सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली श्री. कुलदीप मेश्राम लेखाधिकारी, श्री. व्ही. एन. निंबोरकर सदस्य, श्री. कोटरंगे, श्री. गोविंदलवार निरीक्षक समाज कल्याण तसेच वृद्धाश्रमाचे अधीक्षक श्री. चंदावर लिपिक श्री. लोणारे तथा समाज कल्याण गडचिरोली चे कर्मचारी श्री. लांजेवार, श्री.सचिन मांढरे, श्री. पोटे श्री. डोंगरे, श्री. खोब्रागडे इत्यादी हजर होते… कार्यक्रमाचे संचालन श्री. रामगिरवार तर आभार श्री. लोणारे यांनी मानले.. कार्क्रमाची सांगता वृद्धाना फळ व अलपोहार देऊन करण्यात आली….