जागतिक हिवताप दिनानिमित्त मवेली येथे जनजागृती
एटापल्ली :तालुका प्रतिनिधि
दि. 25/4/25 रोजी जागतिक हिवताप दिना निमित्य मवेली गावात रयाली काढून गावात हिवतापा विषयी जनजागृती करण्यात आली. रॅलीमधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व आंगनवाड़ीचे विद्यार्थीसह मुख्याध्यापक चन्नावार, आंगनवाड़ी सेविका निता एलपुलवार आरोग्य उपकेंद्राचे मलेरिया वर्कर डी. आर.राणा,आरोग्यसेविका टी.पी.धुर्वा,संगिता उसेंडी, पोलिस पाटिल शिवाजी मट्टामी, सुनील मडावी, मनकेश्वर मड़काम, सौरभ मट्टामी,सविता संजय मट्टामी, माधुरी पुडो,, अनिता टोप्पो,पुनम टोपो, सह नागरिक ,सर्व कर्मचारी त्याच प्रमाणे गावकऱ्यांचा सुद्धा सहभाग होता
रॅली मध्ये विविध म्हणी म्हणून लोकांना आवाहन करण्यात आले.