*काँग्रेसचे गडचिरोली येते दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिर ; जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*
गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी व राजीव गांधी पंचायत राज विभाग गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजा सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे 27 व 28 एप्रिल रोजी दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात दिनांक 27 एप्रिल रोजी ध्वजारोहण करून करण्यात आली.
या शिबीराच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पंचायतराज व्यवस्था, काँग्रेस पक्षाचा इतिहास, काँग्रेस नेत्यांचा त्याग, संमर्पण आणि त्या माध्यमातून राष्ट्रउभारनीत काँग्रेस चे आजपर्यंतचे योगदान व पुढील वाटचाल सारख्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक ऍड. सचिन नाईक, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी विधानसभा आमदार रामदास मसाराम, राजीव गांधी पंचायतराज संघटना प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, विदर्भ समनवयक मनोज भोयर, राजीव गांधी प. स. जिल्हाध्यक्ष राजू गारुदे, राजीव गांधी पंचायत राज संघटना प्रदेश महासचिव कुसुमताई आलम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, जि प माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, रमेश चौधरी, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, रुपेश टिकले, हरबाजी मोरे, अब्दुल पंज्वानी, जयंत हरडे, गिरीधर तितराम, दिलीप घोडाम, विनोद लेनगुरे, भूपेश कोलते, दत्तात्र्यय खरवडे, घनश्याम वाढाई, उत्तम ठाकरे, सुरेश भांडेकर, श्रीराम दुगा, निशांत वनमाळी, कविता भगत, वृंदा गजभिये, रामभाऊ ननावरे, श्रीकांत काथवटे, योगेंद्र झंजाळ, माजीद सय्यद, जावेद खान, मुन्ना गोंगले, श्रीनिवास ताटपल्लीवार, संजय करनकर दीपक रामने, आय. बी. शेख, केसरी पा. उसेंडी, जितू पा. मुनघाटे, शालिक पत्रे, चारू पोहने, वासिम शेख, निजान पेंदाम, आशाताई तुलावी, शेवंता हलामी, मुन्ना चंदेल, कमलेश खोब्रागडे, अभिषेक चौधरी, राकेश रत्नावार, उमाकांत हर्षे, देवेंद्र भोयर, अनिकेत राऊत, सौ.ज्योती मेश्राम, विनोद अजबले,रमेश यानकर, गौरव वेटकर, हरीश आत्राम,संजय बुरांडे, सौ.पूनम किरंगे, सौ.मंगला करंगामी, सचिन गावतूरे, सौ.संध्याताई नेताम, सौ.मंजुळाताई भारगाये, सौ.अर्चना जनगणवार, सौ.संकिताताई येरमे, सौ.अर्चनाताई मडावी,बंडूभाऊ खोडवे, अक्षय सुपे,प्रवीण नायाती, ओमराज हारगुळे, महेंद्र खरकाटे,वैष्णव आकरे, कैलास वानखेडे, विजय पिल्लवार,परशुराम ठाकरे,राकेश नेताम, महेश नरोटे,गणेश मडावी, निजान पेंदाम, राकेश समदुलवार, लोकनाथ गावडे, किसन हिचामी, अमर गावडे,मनीष मुप्पलवार, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.