महावितरण कंपनीच्या अधिकारि विरोधात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे दाखल करणार

370

महावितरण कंपनीच्या अधिकारि विरोधात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे दाखल करणार……..!

 

गेवर्धा गुरणोली खेडेगाव फिडर वर महावितरण कंपनी कडून विद्युतभार नियमन होत असल्याने हातात आलेले धान पीक मरत आहेत याच्या विरोधात महावितरण कंपनी च्याअधिकाऱ्याची आज 11 वाजता कुरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार
कुरखेडा।।तालुक्यातील गुरणोली गेवर्धा खेडेगाव या 3 फिडर मध्ये 25/ 30 गाव येतात या 3 ही फिडर मध्ये महावितरण कंपनीने16 तासाची लोडशेडिंग 5 ते 6 दिवसा पासून सुरू केली त्यामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक 3/4 दिवसात पाणी न मिडल्यास मरणार धान पीक वाळून जाणार आहे या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार ज्या धान पिकाच्या शेतीवर त्यांच्या कुटूंबाचा2 वेळ जेवण होते ते उपाशी मारणार मुलंमुली चे शिक्षण थांबणार मुलामुलिचे लग्न मार्केट चे व्यवहार ठप्प होईल शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात फरक पडेल आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही याला सर्व जवाबदार महावितरण कंपनीचे सहायक अभियंता कुरखेडा कार्यकारी अभियंता गडचिरोली मुख्यअभियंता चंद्रपूर गडचिरोली डिव्हिजन अववरसचिव उद्योग उर्जा व कामगार विभाग लोड मॅनेजिंग सुपेरियर इंजिनिअर हे जवाबदर राहतील यांच्या विरोधात कुरखेडा पोलिस तक्रार देणार
व या सर्व अधिकारावर तत्काळ पोलीस कार्यवाही करून अटक करण्याची मागणी सुरेंद्रसिह चंदेल व शेकडो शेतकरी करणार आहेत