माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा उपजिल्हारुग्णालयावर धडक मंजूर करोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी पूर्ण।

93

माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा उपजिल्हारुग्णालयावर धडक मंजूर करोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी पूर्ण।।।।

एक तास वैद्यकीय अधिकारी परसवांनी ला घेराव।।।।

कुरखेडा:-  करोना चा संसर्ग सुरु आहे अनेक रुग्ण पॅसिटीव निघत आहेत कॉर्नटाइन केंद्रात ही संशयास्पद रुग्ण आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयात ही बेड फुल्ल आहेत रुग्णांना उपचारा साठी बेड मिडण्यासाठी वाट बघावी लागते उशिरा उपचाराने अनेक रुग्ण दगावले आहेत जर तालुका स्तरावर उपचार केंद्र सुरू झाले तर जिल्हा सामन्य रुग्णालया चा भार कमी होईल योग्या प्रकारे रुग्णांवर उपचार होईल कुरखेडा येथिल उपजिल्हारुग्णालयात दिनांक 7/4/2021 च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली च्या सभेत 20 बेड चे ऑक्सिजन सहित करोना उपचार केंद्र मंजूर करण्यात आले परंतु करोना रुग्णाचे उपचार करण्यासाठी लागणारे फिजिशियन डॉ धोंगे यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे परंतु करोना रुग्ण मुळे त्यांना डेपोटेशन गडचिरोली सामान्य रुग्णालयात दिले आहे त्या मुळे कुरखेडा चे केंद्र तसेच होते संशयास्पद रूग्णांना कोरोन्टीन करण्यात येते कोरोन्टीन केंद्रात तात्पुरता उपचार केल्याने रुग्णाची तब्येत सिरीयस होते जर लगेच चांगले पावर फुल्ल उपचार मिडल्यास रुग्ण बरे होतील परंतु गडचिरोली रुग्णालयात तेथे रुग्णाची संख्या वाढत असल्याने व दगावण्याच प्रमाण ही वाढत आहे तरी कुरखेडा येथील मजूर उपचार केंद्र एका दिवसात सुरु करावे अन्यता आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आज दुपारी 12 वाजता माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालय वर धडक देण्यात आली उपस्थित पोलीस निरीक्षक देठे यांनी मद्यस्ती करून आंदोलन करत्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ परसवांनी यांचेशी भेट घालून दिली व चर्चा करण्यात आली उपचार केंद्र आजच्या आज सुरू करा डॉ डोंगे फिजिशियन यांचे डेपटेशन रद्द करा रुग्णांना उपचार मंजूर असलेल्या ऑक्सिजन बेड वर द्या एका तास च्या चर्चेत मागण्या मंजूर केल्या नंतर आंदोलन कार्त्यांना 20 बेड चे ऑक्सिजन रहित सूसज्ज वार्ड दाखविले व सांगितले की व्हेंटिलेटर आहे पण त्याचे एक्सपर्ट डॉक्टर नाही पण सद्या व्हेंटिलेटर ची गरज पडत नाही तसेच रेमदिसविर इंजेक्शन ही देण्यांत यावे अशी ही मागणी केले असता 10 इंजेक्शन ची व्यवस्था आहे पुनच आदिक चा साठा बोलावू असे सांगितले जिल्ह्यास्तरावर जो उपचार होतो तो इथं करू
आजपासून च आम्ही वार्डात उपचार सुरू केला आहे व एक उपचार सुरु असलेला पॅसिटीव रुग्ण ही दाखविण्यात आले मागणी पूर्ण झाल्याने आंदोलन कर्ते चा समाधान झालं घेराव आंदोलन थांबविण्यात आले करोना संसर्ग मूळे सामाजिक अंतर मास्क लावून आंदोलन कर्ते उपस्थित आंदोलनात माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल माजी शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे कांग्रेस तालुका अध्यक्ष जयंत हरडे नगरसेवक पुंडलिक देशमुख विजय पुस्ततोडे प्रभाकर शिवालावर राकेश सहारे उपस्थित होते
पोलीस बंदोबस्त पो शी मीनाक्षी तोडसे पो शी लली जांबुलकर भैसारे मेजर होते