चंदनखेडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा
एक हात मदतीचा
गरजुना धान्य वाटप
चामोर्शी:- तालूकयातील चंदनखेडी येथील सामाजिक यूवा कार्यकर्ते श्री मोरेशवर चरडे यांच्या संकल्पनेतून गावात जनावरांसाठी पाण्याची पाणपोई व पक्ष्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली असून दररोज पाणी टाकून पक्षांची काळजी घेतल्या आहेत असे चंदनखेडी येथील सामाजिक युवा कार्यकर्त्यांकडून गावात अनेक उपक्रम राबविले जात असून यातच
एक हात मदतिचा पूढे करून स्तुत्य उपक्रम राबविला सम्पूर्ण देश्यामधे गेल्यावर्षी पासून कोरोनाचा कहर चालु असून ,लोकांचे रोजगार हिरावून गेले आहे.आणि गोर गरीबांचे खाने पीने जगने बेहाल होत आहे, याचा विचार करून गोर गरीबांना मदतिचा हात म्हणून त्यांना एक हप्ता पूरेल इतके अत्यावश्यक वस्तुचे साहित्य गरजुना वाटप करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतुने आमचे कार्य व नीरनंतर सेवा अशीच चालू राहिल असे युवा सामाजिक कार्यकर्ते दौलत आत्राम यानी आपल्या सेवेतुन भावना व्यक्त केली.यावेळी श्री भारत कनाके उपसरपंच. व प्रियंका शेडमाके गामपंचायत सदस्य व गावातील यूवा कार्यकर्ते बंडू शेडमाके. मोरेशवर चरडे. गोपीनाथ चौधरी. अरूण शेडमाके. दौलतआत्राम. जोगाजी शेडमाके. अतूल डोके यांनी सहकार्य केले