शेकडो मका उत्पादक शेतकऱ्यांना ची कुरखेडा एस. डी ओ तहसील कार्यालयावर धडक

191

मका खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा 11 तारखेला चक्क जाम आंदोलन करण्याचा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा इशारा

कुरखेडा:-  कढोली मालेवडा अंत रगाव परिसरात या वर्षी मका चे भरपूर उत्पादन झाले मका तोडणी होऊन महिना भर झाले तरी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही शेतकऱ्या वेळो वेळी निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही मका आता खराब बुरशी चढण्याचा स्थितीत आहे लवकर मका खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होईल त्यामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी माझी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांची भेट घेऊन अडचण सांगितली आज ,७ तारखेला शेकडो शेतकऱ्याच्या उपस्थीतीत एस डी ओ कार्यालय व तहसील कार्यालय कुरखेडा वर धडक दिली व मा एस डी ओ श्री समाधान शेडगे साहेब मा तहसीलदार सोमनाथ माळी साहेब यांच्याशी चर्चा केली व शेतकऱ्यांनचे मका खरेदी चे सातबारा चे ऑनलाइन ही केले परंतु मका खरेदी केंद्र का सुरु केले नाही खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे फार नुकसंन होईल हे निदर्शनास आणून दिले जर मका खरेदी केंद10 तारीख पर्यंत सुरु न झाल्यास 11 तारखेला शेकडो शेतकऱ्याच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल माजी नगराध्यक्ष महेंद्र मोहबन्सी माजी तालुका प्रमुख आशीष काळे प्रभाकर दरवडे बक्षी कोसरे श्रीराम गावतुरे मांसारम पेंदाम अब्बास पठाण गांडू कोकोडे मोतीराम न्यामुरते रामकृष्ण गायकवाड जीवन मेश्राम शेकडो शेतकरी उपस्थित होते