आज गडचिरोली जिल्ह्यात 25 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त

171

आज 25 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.14:- आज जिल्हयात 25 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9239 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9004 वर पोहचली. तसेच सद्या 130 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.41 टक्के तर मृत्यू दर 1.14 टक्के झाला.

नवीन 25 बाधितांमध्ये गडचिरोली 3, अहेरी 0, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 3, कोरची 9, कुरखेडा 1, मुलचेरा 1, सिरोंचा 1, व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 14 रूग्णांमध्ये गडचिरोली 5, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 1, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील अर्मिझा 1, शाहुनगर 1, आयटीआय जवळ 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये सीसीसी 2, राजगटा 1, स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये खुनारा 1, दोडके 1, कोचीनारा 3, स्थानिक 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये जांभुळखेडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये एस बी एस हायस्कुल जवळ 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये अंकिसा 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये मधुबन कॉलनी 1, पोटगाव 1, कन्नमवार वार्ड 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.