पुणे :- झोपडपट्टीतील मुलाना कपडे व खाऊ वाटून राज्यमंत्री बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा
राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू याच्या ५१ वा वाढदिवसानिमित्त वाघोली मध्यें पाल (झोपडी) राहत असलेल्या ५१ लहान मुलांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. धर्मेन्द्र सातव.अनिता कांबळे सुप्रिया लोखंडे नंदू कोळेकर याच्या हस्ते नवे कपडे व चॉकलेट केक. खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेस मुलाच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता.
प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विधायक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो त्याचाच भाग म्हणून
सुप्रिया लोखंडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष . मा.अध्यक्ष अनिता कांबळे .याच्या पुढाकारानं हा वाढदिवसाचा कार्यक्रम वाघोलीत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही झोपडीत रहाणार्या लहान मुलाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
समाजांतील उपेक्षित आणि गरजु मुलाना कपड्याची भेट देणे व त्यांचे तोंड गोड करणे हिच खरी सामाजिक बांधिलकी आहे असे समजून बच्चुभाऊ कडू याच्या वाढदिवसा निमित्याने गरजुना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला असे धर्मेन्द्र सातव यानी सागिंतले.
यावेळी धर्मेंद्र सातव सुप्रियाताई लोखंडे. अनिता कांबळे नंदू कोळेकर.
Home महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचा वाढदिवस झोपडपट्टीतील मुलांना कपडे, चॉकलेट,व खाऊचे वाटप करून...