पोटगाव येथे शिवसेनेची शिवसंपर्क अभियानादरम्यान बैठक संपन्न
गडचिरोली:- पक्षप्रमुख उद्भवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानाचा भाग म्हणून आरमोरी विधानसभा क्षेतातील कोरेगाव डोंगरगाव जिप क्षेत्रात पोटगाव गणात बैठक घेण्यात आली,जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। सरपंच विजयजी दडमल यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला प्रामुख्याने उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,जिल्हासमनव्यक डॉक्टर श्रीकांत बन्सोड,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,तालुका समनव्यक गोपालजी चौधरी,माजी जिप सदस्य डिगाम्बरजी मेश्राम, माजी तालुकाप्रमुख विठ्ठल ढोरे,अशोकजी माडावार,विभागप्रमुख विलास ठाकरे हजर होते।या बैठकीत शेतकरी,शेतमजूर,कामगार याच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले,गाव तेथे शिवसेना,घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना राबविण्याचे ठरले।
यावेळी पोटगावचे उपसरपंच पंकज वंजारी,शाखाप्रमुख महेंद्र शेंडे,सुरेंद्र डोनाडकर, मोहन शेंडे,माजी सरपंच नानाजी कुथें,लव्हाजी वाढई,देवेंद्रजी नाकाडे,महेंद्र सोनपीपरे, मोहन शेंडे माजी उपसरपंच, बाश्रीधरजी डोनाडकर पोलीस पाटील,शंकरजी सहारे,फाल्गुनजी चौके,मनिशजी दडमल व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.