गडचिरोली, (जिमाका) दि.03 :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 03.30 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात आयोजित केली आहे. तरी सर्व संबंधित शासकिय/अशासकिय सदस्यांनी सभेस उपस्थित रहावे. असे सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.