1. वैनगंगा नदी :-
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 11.14 क्युमेक्स आहे.
नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
2. वर्धा नदी :-
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
3. प्राणहिता नदी :-
प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
4. गोदावरी नदी :-
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 1 गेट उघडलेले असुन विसर्ग 22.52 क्युमेक्स (760 क्युसेक्स) आहे.
गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
5. इंद्रावती नदी :-
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.