शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व शेतमालाला दिडपट भाव देण्याचे भाजपाचे आश्वासन फोल ठरले— डॅा. नामदेव किरसान.* 

35

*शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व शेतमालाला दिडपट भाव देण्याचे भाजपाचे आश्वासन फोल ठरले— डॅा. नामदेव किरसान.*

 

चांदाळा ता. गडचिरोली येथे “जन्मदाता” या नाटकाच्या प्रयोगाचे उदघाटनपर भाषणात डॅा. किरसान यांनी अतोनात वाढलेली महागाई व बेरोजगारी, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण, संविधानाची पायमल्ली व शेतकर्यांचे उत्पन्नात वाढ होत नसल्याबद्दल केन्द्रातील भाजप सरकारवर जवाबदार असल्याचे ताशेरे ओढले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशजी बांबोळे, सहउदघाटक दिवाकरजी निसार, तालुका कॅांग्रेस कमिटी अध्यक्ष वसंतजी राऊत, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेशजी टिकले, सरपंच सुनिता ताई गेडाम, पो.पा. धनिकाताई मेश्राम, ढिवरुजी मेश्राम, माजी सरपंच राजुभाऊ मेश्राम, स्नेहाताई कुमरे, राकेशजी मोहुर्ले, अरविंदजी गोवर्धन, देवचंदजी कुमरे, पंडीतजी मेश्राम, किशोरजी बारसागडे, ग्रामसेवक दुर्गेजी व मोठ्या संख्येने उपस्थीत प्रेक्षक.