भाडभिडी (मो) ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध खासदार अशोक भाऊ नेते
*दिं. ०४ जानेवारी २०२३*
*गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालय येथे नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी चे समर्थित भाडभिडी (मो,) ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच तथा आलेल्या सर्व ग्रा, सदस्यांचे खासदार अशोकजी नेते , यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पुढिल विकासात्मक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कुनघाडा ,तलोधी भागातील समस्त ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले व येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध समस्या जाणून घेतले, व लवकरच आपण येथील ग्रामपंचायत येथे भेट देणार असे सांगितले*….
*याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, भाजप नेते किशोर गटकोजवार ,सरपंचा अर्चनाताई रविंद्र मेश्राम,सदस्य सुरज दिलिप कोटरंगे,सदस्या संगीता दिवाकर वाढई,सोशल मिडिया प्रमुख रमेश अधिकारी,व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*