ग्रामीण भागातील युवकानी क्रीड़ा क्षेत्रात नाव लौकीक करावा.

58

ग्रामीण भागातील युवकानी क्रीड़ा क्षेत्रात नाव लौकीक करावा.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

 

धानोरा:-  श्री कृष्ण क्रिकेट क्लब (रांगी)बोरीच्या वतीने धानोरा तालुक्यातील बोरी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पधेचे उद्धघाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या हस्ते झाले उद्धघाटनिय भाषणात बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार म्हणाले ग्रामीण भागातील युवा खेळाडू मध्ये क्रीड़ा नैपुण्य असतात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे यूवकानी क्रीड़ा क्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. जिल्ह्याच्या क्रीड़ा विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासण कटिबद्ध आहे. जिल्हा मुख्यालयी गडचिरोली शहरात मा,ना,पालकमंत्री श्री,एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने 27 कोटि रुपये किमतीचे जिल्हा प्रेक्क्षेगार मैदानाचे काम लवकर मार्गी लागनार आहे.क्रीड़ा क्षेत्रात ग्रामीण भागातील यूवकाना संधि उपलब्ध करून देण्यासाठी मा,ना,श्री.एकनाथजी शिंदे साहेब यानी भव्यदिव्य अध्यावत अश्या जिल्हा प्रेक्षेगार मैदानाच्या कामाला मंजूरी दिली आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्धघाटना प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,गणेश दहलाकर,स्वप्निल खांडरे,ईश्वर दुगा,देवेन्द्र मेश्राम,अनिल लाकुड़वाहे,नीलेश देसाई,निकेश लोहबरे,योगेश दजगाये,महेश देसाई, यशुपाल भायड़,शशिकांत हमरपुरे,युवराज कुलमेथे,सुनील अर्थगड़े,चेतन कन्नाके, मोहन दाजगये,सुनील लोहबरे,यशपाल लकुड़वाहे,मुन्ना दाजगाये,गोपाल पानसे,यासह अंसख्य गावकरी व खेळाडू उपस्थित होते.