आज 8 नविन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.30: आज जिल्हयात नवीन 8 बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9355 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9193 वर पोहचली. तसेच सद्या 57 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.27 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.61 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.
नवीन 8 बाधितांमध्ये गडचिरोली 3, अहेरी 1, आरमोरी 3, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, व वडसा येथील 0, जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 4 रूग्णांमध्ये गडचिरोली 4, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील महिला कॉलेज जवळ 1, सर्वोर्दय वार्ड 1, करमटोला 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.
****